मतदारांसाठी पंचशील

25 जानेवारी : राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने...

'कर्तव्य साधना' या डिजिटल पोर्टलवर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'पिन पॉईंट' ही व्हिडिओ मालिका साधनाचे संपादक विनोद शिरसाठ हे सादर करणार  आहेत. त्यासाठी प्रत्येक वेळी एका मोठ्या विषयातील छोटा टॉपिक निवडला जाणार आहे. 

पहिला भाग 25 जानेवारी 2023 रोजी सादर करण्यात आला, त्याचा विषय 'मतदारांसाठी पंचशील' आणि त्याचे निमित्त काय तर 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस. मतदानाच्या संदर्भात अनेक लहान थोरांच्या मनात बरेच गैरसमज असतात, अनेकांच्या मनात संभ्रमही असतात. अशा पार्श्वभूमीवर, या व्हिडिओ मधील पंचशील पिन पॉईंट म्हणावे असेच आहे!

Tags:Load More Tags

Add Comment

संबंधित लेख