वेतन आयोग ते एकल महिला

ऐवज मालिकेत हेरंब कुलकर्णी यांची मुलाखत : भाग 1/2
 

65 मिनिटांचा व्हिडिओ

प्रिय वाचक,

साधना साप्ताहिकाच्या "ऐवज" या व्हिडिओ मालिकेत हेरंब कुलकर्णी यांची दीर्घ मुलाखत दोन भागांत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. हेरंब यांनी 1996 ते 2026 या 30 वर्षांत शिक्षण व अन्य क्षेत्रांत केलेल्या कामाच्या संदर्भातील संवाद, मुलाखतीच्या पहिल्या भागात आला आहे. दुसऱ्या भागात हेरंब यांनी लिहिलेल्या "बालविवाह" या पुस्तकाच्या संदर्भातील संवाद आहे. या मुलाखतीची  लिंक आपल्या मित्रपरिवाराला जरूर forward करू शकता. 
.... संपादक,  साधना

Tags: हेरंब कुलकर्णी सामाजिक संशोधन एकल महिला वेतन आयोग शिक्षणक्षेत्र बालविवाह सरंजामशाही घराणेशाही अहवाल वैचारिक साहित्य साहित्य संमेलन Load More Tags

Add Comment