"बालविवाह" पुस्तकाची कथा - व्यथा

ऐवज मालिकेत हेरंब कुलकर्णी यांची मुलाखत : भाग 2/2

55 मिनिटांचा व्हिडिओ

प्रिय वाचक,

साधना साप्ताहिकाच्या "ऐवज" या व्हिडिओ मालिकेत हेरंब कुलकर्णी यांची दीर्घ मुलाखत दोन भागांत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. हेरंब यांनी 1996 ते 2026 या 30 वर्षांत शिक्षण व अन्य क्षेत्रांत केलेल्या कामाच्या संदर्भातील संवाद, मुलाखतीच्या पहिल्या भागात आला आहे. दुसऱ्या भागात हेरंब यांनी लिहिलेल्या "बालविवाह" या पुस्तकाच्या संदर्भातील संवाद आहे. या मुलाखतीची  लिंक आपल्या मित्रपरिवाराला जरूर forward करू शकता. 
.... संपादक,  साधना

Tags: नवे पुस्तक संशोधन अहवाल साधना डिजिटल सामाजिक प्रथा सामाजिक समस्या सामाजिक परिस्थिती धर्मामध्ये विवाह वय संमती वय स्त्रीवाद उपभोगवाद बालवयात शारीर संबंध रखमाबाई राऊत आगरकर लोकहितवादी तरबई शिंदे Load More Tags

Add Comment