साधना ट्रस्टचे आर्थिक गणित पुढील सहा मार्गांनी जुळवले जाते :

  1. साधना साप्ताहिकाच्या अंकांची वर्गणी,
  2. साधना प्रकाशनाची पुस्तक विक्री,
  3. साधना मीडिया सेंटर मार्फत अन्य प्रकाशनांच्या पुस्तकांची विक्री
  4. साधना साप्ताहिकाला मिळणाऱ्या जाहिराती,
  5. साधना ट्रस्टला मिळणारे मुदत ठेवींवरील व्याज
  6. साधनाच्या हितचिंतकांकडून वेळोवेळी मिळणाऱ्या देणग्या.

साधना ट्रस्टला मिळणाऱ्या देणगीचा वापर पुढीलपैकी एक किंवा अधिक प्रकारे केला जातो

  1. चांगल्या लेखमाला , रिपोर्ताज किंवा विशेषांक तयार करण्यासाठी लेखकांना फेलोशिप देणे,
  2. अलक्षीत वा महत्वाची पुस्तके प्रकाशित करण्यासाठी सबसिडी देणे,
  3. दुर्गम भागांतील शाळा- महाविद्यालयांना अंक / पुस्तके भेट म्हणून पाठवणे,
  4. कार्यकर्ते व तरुण लेखकांसाठी चर्चासत्रे व शिबिरे आयोजित करणे,
  5. विविध क्षेत्रांतील व्यक्तींची व्याख्याने व मुलाखती घडवून आणणे.
  6. डिजिटल साधना हा विभाग अधिक कार्यक्षम करण्यासाठी.
  7. साधना ट्रस्टच्या कॉर्पस ( स्थायी निधी ) मध्ये भर टाकणे.


आपली देणगी रक्कम 'साधना ट्रस्ट' या नावाने चेकद्वारे पाठवू शकता किंवा साधनाच्या बँक अकाउंटवर जमा करू शकता किंवा साधना कार्यालयात रोख स्वरूपात जमा करू शकता.


Account info Details
Account Name: Sadhana Trust,Bank of Maharastra , Shaniwar Peth Branch,
Account No: 60082834375
IFSC: MAHB0000675

अंतर्गत आयकर सवलतीस पात्र आहे. देणगी रक्कम पाठवण्याआधी किंवा नंतर आवश्यकता असल्यास आपण साधनाच्या संपादकांशी किंवा साधनाच्या प्रतिनिधींशी बोलू शकता, या देणगीचा वापर कोणत्या कार्यासाठी केला जावा याबाबत सूचनाही करू शकता.


संपर्क :

साधना कार्यालय

431, शनिवार पेठ, पुणे 411030

Ph 02024451724

Email weeklysadhana@gmail.com

संपादक : 9850257724