भवितव्य : आपले आणि देशाचे

15 ऑगस्ट 2047 रोजी भारतीय स्वातंत्र्याची जन्मशताब्दी असेल. आणि 2050 मध्ये भारतीय प्रजासत्ताकाची जन्मशताब्दी असेल. या पुढच्या तीस वर्षांमध्ये भारतात आणि एकूण भारतीय उपखंडातच आमूलाग्र बदल होणार आहेत. हे बदल कोणामुळे होत आहेत? कशामुळे होत आहेत? या बदलांची कारणं केवळ भौगोलिक, राजकीय, सामाजिक आहेत, की विज्ञान तंत्रज्ञानामुळेही हे बदल होत आहेत? 
याचा वेध घेत आहेत ज्येष्ठ संपादक आणि विद्यमान राज्यसभा सदस्य कुमार केतकर...

Tags: kumar ketkar व्हिडिओ video Load More Tags

Comments:

Ravindra patil

तंत्रज्ञानाचा प्रभाव आहेच पण आजकाल याचा चुकीचा वापर ,, द्वेषभावना वाढवण्यासाठी केला जातोय हे भविष्यासाठी धोकादायक ठरेल

भालचंद्र जोशी

सध्या सुरू असलेल्या प्रचलीत राजकीय परीस्थितीचा व विकसित तंत्रज्ञान यांचा घेतलेला आढावा विचार करावा असाच आहे.

Add Comment