ऑडिओ - 'तीन तलाक विरुद्ध पाच महिला' या पुस्तकाची पार्श्वभूमी

साधना प्रकाशनाचे Storytel वरील ऑडिओबुक - 6

शायराबानो व अन्य चार महिलांनी न्यायालयीन लढाई दिली आणि सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2017 मध्ये तीन तलाक अवैध ठरवला. शायराबानोपासून सुरू होणारी आणि आफरीन रेहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ अशी वाटचाल करत अतिया साबरीपर्यंत पोहोचणारी ही गोष्ट. या महिलांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी बोलून हिनाकौसर खान- पिंजार यांनी लिहिलेला रिपोर्ताज म्हणजे 'तीन तलाक विरुद्ध पाच महिला' हे पुस्तक. हे पुस्तक आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (storytel) आले असून हिनाकौसर खान- पिंजार यांनीच त्याचे वाचन केले आहे. या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगणाऱ्या प्रकरणातील हा अकरा मिनिटांचा तुकडा. सव्वा तीन तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, मात्र त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे.

साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: साधना प्रकाशन मराठी पुस्तके मराठी ऑडिओबुक हिनाकौसर खान-पिंजार तीन तलाक विरुद्ध पाच महिला स्टोरीटेल Sadhana Saptahik Sadhana Sadhana Prakashan Marathi Marathi Books Audiobooks Audio books Teen Talaq Teen Talaq Viruddha Pach Mahila Heenakausar Khan Pinjar Storytel Tin Talaq Load More Tags

Add Comment