पंचाहत्तरीच्या निमित्ताने अनिल अवचट यांच्याशी संवाद (भाग १)

मराठी साहित्यामध्ये तीन पिढ्यांतील लेखक /वाचकांवर ज्यांचा प्रभाव राहिला आहे, असे अनिल अवचट 26 ऑगस्ट रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करत आहेत. आजवर त्यांची चार डझन पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.पण त्यांच्या लेखनाची सुरवात 'वेध' या साधनेतल्या लेखमालेपासून झाली.

पंचाहत्तरीच्या पूर्वसंध्येला अनिलबाबांशी संवाद..

Tags: अनिल अवचट व्हिडिओ Load More Tags

Comments:

Urmila

अनिल अवचट यांच्या साहित्यात सामान्य माणूस स्वतः चा शोध घेतो आणि अवचटांचे हे वर्णन आपल्यावरच बेतले आहे असे वाटते.ते एक आदर्श पती सह्र्दय पिता आणि सामान्यातले असामान्य लेखक आहेत. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत् शरदः शतम्।

Bhujangrao

वाढदिवसानिमित्त सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा , येणारा प्रत्येक दिवस आरोग्यदायी राहावा याच प्रार्थना आणि तुमच्या लेखणीतून तुमच्या विचारांतून तुमचे ज्ञानभांडार अख्खा महाराष्ट्भर मुसळधार पावसासारखे बरसावेत

Sadashiv Phadnis

६० वर्षाचे झाले तेंव्हा बाबांनी नुसता उतार ही कविता लिहुन माझ्यासारख्याला जीवनात सहजता आणली पाहिजे असं काहितरी सांगितलं , आता ७५ ला मला त्यांनी कांहीतरी सांगावं अस वाटतंय

Add Comment