२३ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय गुलाम विक्री व गुलामगिरी रद्दबातल दिन

गुलामगिरी संपली त्या दिवशी... बुकर टी वॉशिंग्टन

२३ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय गुलाम विक्री व गुलामगिरी रद्दबातल दिन 
पुस्तक : अप फ्रॉम स्लॅव्हरी (बुकर टी  वॉशिंग्टन)
अनुवाद : गुलामगिरीतून गौरवाकडे (मुकुंद वझे)
साधना प्रकाशन 
पृष्ठे : १६७
किंमत : २०० 
पुस्तक amazon वरदेखील उपलब्ध


 

बुकर टी. वॉशिंग्टन यांच्या या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी अमेरिकेत नागरी युद्धानंतर गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाली. त्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी, सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी अथक परिश्रम करून खूप मोठे कार्य केले. त्यांच्या या अतुलनीय कार्याची हकीगत सांगणारे ‘Up From Slavery’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद म्हणजे 'गुलामगिरीतून गौरवाकडे'... साधना प्रकाशनाचे हे पुस्तक आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (Storytel) आले असून त्याचे वाचन केले आहे प्रसिद्ध अभिनेते आणि नाटककार ओंकार गोवर्धन यांनी. या पुस्तकातील हे 21 मिनिटांचे प्रकरण ऐका ऑडिओ स्वरुपात. साडेतास तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे. 

साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: Up From Slavery Sadhana Publications Mukund Vaze अप फ्रॉम स्लॅव्हरी बुकर टी वॉशिंग्टन गुलामगिरीतून गौरवाकडे मुकुंद वझे साधना प्रकाशन ऑडिओ Load More Tags

Add Comment

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://econtract.ish.co.id/ https://tools.samb.co.id/ https://orcci.odessa.ua/ https://febi.iainlhokseumawe.ac.id/