‘कस्तुरी’मध्ये गोपी आणि आदिम साकारताना...

समर्थ सोनावणे, श्रवण उपळकर यांच्याशी विनोद शिरसाठ यांनी साधलेला संवाद

कस्तुरी' हा हिंदी सिनेमा 8 डिसेंबरला महाराष्ट्रात आणि भारतातल्या अन्य काही शहरांत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात मध्यवर्ती असणाऱ्या दोन व्यक्तीरेखा गोपी (समर्थ सोनवणे) आणि आदिम (श्रवण उपळकर) यांच्याबरोबर गप्पा माराव्यात हा या मुलाखतीचा उद्देश. कारण या दोघांच्याच भोवती हा सिनेमा फिरतो आहे. दोघेही सध्या बारावीनंतर पहिल्या-दुसऱ्या वर्षाला आहेत. पाच वर्षांपूर्वी दोघांनी या सिनेमामध्ये भूमिका केली त्यावेळी श्रवण होता आठवीला आणि समर्थ होता नववीला. आता पाच वर्षांनंतर त्या कालखंडाकडे ते मागे वळून बघत आहेत. आणि अर्थातच आजचं त्यांचं मानस कसं आहे हेही त्यांना विचारले आहे.


साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेली ही मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: shravan upalkar samarth sonawane vinod kamble vinod shirsath interview cinema bilingual film sadhana digital मुलाखत सिनेमा मराठी चित्रपट कस्तुरी Load More Tags

Add Comment