कस्तुरी सिनेमाच्या निर्मात्या पायल ढोके आणि कलाकार वैशाली केंदळे यांची मुलाखत

सिनेमाची निर्मितीविषयी पायल यांच्याशी, तर गोपीच्या आईची भूमिका साकारतानाच्या अनुभवाविषयी वैशाली यांच्याशी विनोद शिरसाठ यांनी एकत्रित संवाद साधला आहे..

कस्तुरी नावाचा मुख्यतः हिंदी आणि अंशतः मराठी चित्रपट 8 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्रात आणि भारतातल्या अन्य काही शहरांत प्रदर्शित झाला. हा सिनेमा 2019 मध्येच तयार झाला होता, त्याला मुलांसाठीच्या उत्कृष्ट चित्रपटाला देण्यात येणारे राष्ट्रपतींचे सुवर्णकमळही मिळाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद कांबळे यांची आणि या चित्रपटामध्ये गोपी व आदिम या दोन प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या समर्थ आणि श्रवण यांची अशा दोन मुलाखती चित्रपट येण्यापूर्वीच कर्तव्य साधनावरून व्हिडिओ स्वरूपात आणि साधना साप्ताहिकातून छापील स्वरूपात प्रसिद्ध झाल्या होत्या. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सुरुवातीपासून सहभागी असलेल्या पायल ढोके आणि या चित्रपटात गोपीच्या आईची भूमिका साकारणाऱ्या वैशाली केंदळे यांची विनोद शिरसाठ यांनी घेतलेली मुलाखत.

Tags: vinod kamble vinod shirsath interview cinema bilingual film sadhana digital मुलाखत सिनेमा मराठी चित्रपट कस्तुरी Load More Tags

Add Comment