ऑडिओ - एक न संपणारा प्रवास...

20 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्त...

2007 च्या शब्द दिवाळी अंकासाठी अतिथी संपादक मेघना पेठे यांनी 'मागे वळून पाहताना' या विषयावर काही मान्यवरांकडून लेख मागवले होते. त्या अंकासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक होते 'एक न संपणारा प्रवास'. नंतर हा लेख डॉक्टरांच्या 'लढे अंधश्रद्धेचे' आणि 'प्रश्न तुमचा, उत्तर दाभोलकरांचे' या दोन पुस्तकांत समाविष्ट केला आहे. जगातील काही उत्कृष्ट 'लघुत्तम आत्मचरित्रं' निवडायची ठरली तर त्यामध्ये या लेखाचा समावेश करावा लागेल. तर ऐका डॉ दाभोलकरांचा 'एक न संपणारा प्रवास' हा लेख हर्षल लवंगारे यांच्या आवाजात...

Tags: साप्ताहिक साधना साधना साप्ताहिक कर्तव्य साधना नरेंद्र दाभोलकर डॉ. नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मुलन ऑडिओबुक लढे अंधश्रद्धेचे एक न संपणारा प्रवास हर्षल लवंगारे Sadhana Prakashan Weekly Sadhana Kartavya Sadhana Narendra Dabholkar Dr. Narendra Dabholkar Anti Superstition Movement Ek Na Sampnara Pravas Audiobook Marathi Audio Book Ladhe Anddhashraddheche Load More Tags

Comments:

SHIVAJI PITALEWAD

खुपच प्रेरणादायी.हा ऑडिओ मी अंनिसच्या दिवशि ता.भोकर जि.नांदेड शाखेच्या पाक्षिक बैठकीत ऐकविला सर्व तरुण कार्यकर्त्यान्ना आवडला.

Add Comment