डॉ. अभय बंग यांच्याशी संवाद आणि 2025 च्या बालकुमार आणि युवा दिवाळी अंकाचे प्रकाशन

शनिवार 4 ऑक्टोबर 2025 - डॉ. अभय बंग यांच्या हस्ते साधना कार्यालयात बालकुमार आणि युवा दिवाळी अंकाचे अनौपचारिक कार्यक्रमात प्रकाशन.