साधना प्रकाशनाच्या 'सोन्याची मग होईल धरणी' या राजन हर्षे लिखित पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

कुमार केतकर, न्या. ए. पी. शाह, राजन हर्षे आणि विनोद शिरसाठ यांची भाषणे

साधना साप्ताहिकात 2024-25 मध्ये राजन हर्षे यांनी 12 दीर्घ लेख लिहिले, त्यांचे संकलन असलेले पुस्तक "सोन्याची मग होईल धरणी" या नावाने साधना प्रकाशनाकडून आले. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ 29 एप्रिल 2026 रोजी, पुणे येथील एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात झाला. न्या. ए. पी. शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने कुमार केतकर होते. आणि लेखक राजन हर्षेही उपस्थित होते. साधनाच्या संपादकांनी प्रास्ताविक केले, सुरेश गोरे यांनी स्वागत केले. त्या संपूर्ण कार्यक्रमाचा 100 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. #WeeklySadhana #SadhanaBooks #SadhanaPrakashan

Tags: sadhana digital अलाहाबाद विद्यापीठ राजन हर्षे कुमार केतकर न्या. ए. पी. शाह साधना प्रकाशन नवे पुस्तक विद्यापीठ उच्च शिक्षण शिक्षणव्यवस्था university education सरकारी दबाव सरकारी हस्तक्षेप Load More Tags

Add Comment