साधना प्रकाशनाच्या 'मुशाफिरी : परिषदांच्या परिसरात आणि पर्यटनाच्या परिघात' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

साधना प्रकाशनाच्या 'मुशाफिरी : परिषदांच्या परिसरात आणि पर्यटनाच्या परिघात' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

'मुशाफिरी : परिषदांच्या परिसरात आणि पर्यटनाच्या परिघात' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ..

प्रास्ताविक : विनोद शिरसाठ

मनोगत : नीती बडवे

हस्ते व अध्यक्ष : सतीश आळेकर

प्रमुख अतिथी : रेखा इनामदार साने

वेळ : सोमवार, 19 मे 2025, सकाळी 11 वाजता

स्थळ : एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन (मोंडकर सभागृह), नवी पेठ, पुणे 411030

संपूर्ण 1 तास 20 मिनिटांचा कार्यक्रम जरूर पहा..

Tags: साधना प्रकाशन मुशाफिरी मुशाफिरी : परिषदांच्या परिसरात आणि पर्यटनाच्या परिघात नीती बडवे सतीश आळेकर रेखा इनामदार साने Load More Tags

Add Comment