सयाजीराव महाराज साहित्य प्रकल्पाची पूर्वतयारी कशी केली?

बाबा भांड यांची मुलाखत : 2/4

प्रिय वाचक, 
सयाजीराव महाराज गायकवाड तब्बल 64 वर्षे  बडोदा संस्थानचे राजे होते. ब्रिटिश कालखंडातील सर्वाधिक प्रजाहितदक्ष राजे म्हणून त्यांची ओळख होती. ते बडोद्याच्या राज गादीवर 27 मे 1875 रोजी दत्तक म्हणून गेले, त्या घटनेला 27 मे 2024 रोजी 150 वे वर्ष सुरू झाले आहे.

सयाजीराव महाराज यांचे  विचार आणि कार्य यांना नव्याने उजाळा देण्यासाठी  बाबा भांड हे मागील दशकभरापासून लेखन, संपादन व प्रकाशन या तिन्ही आघाड्यांवर कार्यरत आहेत. म्हणून त्यांची दीर्घ मुलाखत (चार भाग असलेली), 'ऐवज'या व्हिडिओ मालिकेत विनोद शिरसाठ यांनी घेतली आहे. त्यातील हा दुसरा भाग आहे. Thanks.

- संपादक, साधना

Tags: aivaj vinod shirsath video sadhana digital sayajirao maharaj Load More Tags

Add Comment

https://www.siap.ketapangkab.go.id/ https://tools.samb.co.id/ https://technostock.com.ua/ https://ojsstikesbanyuwangi.com/ https://ejournal-uniqbu.ac.id/ https://revistas.uca.es/index.php/hachetetepe https://revistas.uepg.br/index.php/olhardeprofessor https://cdc.uwp.ac.id/profile https://ftk.unbara.ac.id/faq/ https://news.staidapayakumbuh.ac.id/halal-bihalal-stai-darul-quran-payakumbuh-memperkuat-ukhuwah-di-objek-wisata-syariah-torang-sari-bulan/ https://stftws.ac.id/