ऑडिओ : पंडिता रमाबाईंचे पत्रात्मक दर्शन - गोविंद तळवलकर

'वाचता वाचता' हे पुस्तक आजपासून स्टोरीटेलवर उपलब्ध

गोविंदराव तळवलकर यांनी तब्बल 27 वर्षे महाराष्ट्र टाइम्स या दैनिकाचे संपादक म्हणून काम केले. राजकारण, समाजकारण आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांतील गंभीर वैचारिक ग्रंथ व ग्रंथकर्ते हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी 'वाचता वाचता' हे सदर 1974 ते 78 या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्र टाइम्समधून 'वाचस्पती' या टोपणनावाने लिहिले. त्यातील निवडक लेखांचा संग्रह म्हणजे 'वाचता वाचता' हे पुस्तक. साधना प्रकाशनाचे हे पुस्तक आता ऑडिओबुकच्या स्वरुपात स्टोरीटेलवर (storytel) आले असून, गजानन परांजपे यांनी त्याचे वाचन केले आहे. त्यातील हा एक लेख. साडेचौदा तासांचे हे संपूर्ण पुस्तक Storytel वर ऐकता येईल, मात्र त्यासाठी Storytel चे Subscription आवश्यक आहे.


साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐका...

Tags: मराठी ऑडिओबुक स्टोरीटेल गोविंद तळवलकर वाचता वाचता गजानन परांजपे Marathi Marathi Books Audiobooks Audio books Govind Talwalkar Gajanan Paranjape Sadhana Prakashan Vachata Vachata Storytel Load More Tags

Add Comment