मी भरून पावले आहे
(निवडक अंश)

3 मे : हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त...

'मी भरून पावले आहे' हे विचारवंत हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी त्यांच्या दोन दशकांतील सहजीवनाचे केलेले प्रांजळ आत्मनिवेदन. साधना प्रकाशनाचे हे पुस्तक आता ऑडिओबुक स्वरूपात 'स्टोरीटेल'वरही उपलब्ध झाले आहे. अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या आवाजातील हे एकूण 10 तासांचे ऑडिओबुक स्टोरीटेलचे सबस्क्रिप्शन घेऊन ऐकता येईल. त्यातला अर्ध्या तासाचा निवडक अंश हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने येथे प्रसिद्ध करत आहोत. 


संपूर्ण ऑडिओबुकची लिंक 


छापील स्वरूपात हे पुस्तक व हमीद दलवाई यांची सर्व पुस्तके खरेदी करण्यासाठी साधना प्रकाशनाच्या वेबसाईटला भेट द्या. 

 

Tags:Load More Tags

Add Comment